जान्हवीने शॉर्ट फ्रॉक घातल्याने हवेने चक्क फ्रॉक झाला वरती . बॉलीवूड अभिनेत्री मीडिया मध्ये कायम चर्चेत राहण्यासाठी आपली दिसण्याची स्टाईल नेहमी बदलत असते .त्यापैकीच अभिनेत्री आपले पेहराव नेहमी बदलत असतात .बॉलीवूड अभिनेत्री मीडिया मध्ये चर्चेत राहण्यासाठी शॉर्ट ड्रेस घालणे पसंद करतात . परंतु हे शॉर्ट ड्रेस घालणे अनेक अभिनेत्रीना खूप महागात पडून जातात .अशा शॉर्ट ड्रेसेस मुले त्यांना उप्स मोमेंटचा शिकार होतात . त्यापैकीच जान्हवी कपूर ही कायम ड्रेस बाबत चर्चेत असतात .त्यांचे बिकनी मधील फोटोशूट हे खूप घायाळ करणारे आहेत . जान्हवी सोबत अशीच एक घटना घडली जान्हवी कपूर एका फॅमिली फंक्शन मध्ये जात असताना ती घराबाहेर निघाले असता रोजच्या प्रमाणे घराबाहेर असणारे त्यांचे चाहते त्यांची फोटो घेत असतानाच जोराची हवा अली असता त्याने लेवलेला शॉर्ट फ्रॉक चक्क हवेने वर झाला .व ती उप्स मोमेंटची शिकार झाली. हवेमुळे वर होत असलेल्या फ्रॉक जान्हवी खाली करण्याचा प्रयत्न करत होती .परंतु हवा जास्त असल्याने ती या उप्स शिकारास बळी पडली.