Skip to main content

Posts

Showing posts with the label सई ताम्हणकर

पहिल्यांदाच या अभिनेत्रीने मराठी चित्रपटामध्ये बोल्ड सिनच्या मर्यादा ओलांडल्या .

  पहिल्यांदाच या अभिनेत्रीने मराठी चित्रपटामध्ये बोल्ड सिनच्या मर्यादा ओलांडल्या .   मराठी चित्रपटामध्ये बोल्ड सिन करणे त्याचबरोबर किस सिन करणे अगोदर कधीच पाहायला मिळाले नाहीत .परंतु मराठी चित्रपटामध्ये सई ताम्हणकर व राधिका आपटे या अभिनेत्रीने बोल्ड सिनच्या मर्यादाच ओलांडल्या आहेत .    हंटर या मराठी चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने  मराठी चित्रपट मध्ये केलेला पहिला किस सिन नाही ,परंतु त्याने केलेला किसिंग सिंग हा बॉलीवूड मधील चित्रपटापेक्षा अधिक हॉट आहे .त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये बिकनी वर केलेला सिन अगोदर कधीच पाहायला मिळाला नाही .सई ताम्हणकरने हंटर या चित्रपटात बिकनी वरील सिन हा खूपच हॉट आहे .    सई ताम्हणकर बरोबर राधिका आपटे या नव्याने मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याऱ्या अभिनेत्रीने सुद्धा खूपच  बोल्ड सिन या चित्रपटामध्ये साकार केले आहे .अशा बोल्ड सीनमुळे सई ताम्हणकरने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे .त्याचबरोबर सई बोल्ड सिन करण्यासाठी नेहमीच तयार असतात .   सईने दुनियादारी मध्ये सुध्दा चांगलीच भूमिका साकार केली होती .त्यामध्ये ...