पंचायत समिती संगमनेर भरती प्रक्रिया 2021. पंचायत समिती संगमनेर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता -MBBS वेतनमान - पूर्णवेळ 60000/- ,व अर्धवेळ - 30000/- 2) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - B.sc, DMLT वेतनमान - 17,000/- 3) पदाचे नाव - फार्मासिस्ट पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - D.pharama /M.PHARAMA वेतनमान - 17000/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा