मुली घरात एकटी असल्यास काय करतात वाचून थक्क व्हाल . मुली घरात एकट्या असल्यास मुली स्वतः ला खूप आनंदी समजता ज्या वेळी मुली किशोर वयात असतात त्या वेळी मुली जास्त एकट्या राहण्यास पसंद करतात .स्वतःमध्ये वेळ घालायला त्यांना खूप आवडते .इतरांसोबत राहायला जास्त आवडत नाही .ज्यावेळी मुली घरात एकट्या असतात त्या वेळी काय काय करतात ? 1) मुली ज्यामुळे घरात एकट्या असतात त्या आपल्याकडील जेवढे नवीन कपडे असतील ते घालून पाहते व स्वतःला न्याहाळते .जे ड्रेस ती सर्वांसमोर घालू शकत नाही जसे की, जीन्स पॅन्ट मॉडर्न ड्रेस असे ड्रेस घालून स्वतःला न्याहाळते . 2)तासनतास आरशासमोर बसून राहते .मुली जास्त आपल्या सौंदर्य कसे वाढेल यासाठी स्वतः ला आरशासमोर बसून राहतात.सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात.ज्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो . 3)टीव्ही पाहणे .मुली घरामध्ये सर्वांसमोर असताना त्याला ज्या सिरीयल किंवा सिनेमा पाहायला आवडते ते पाहू शकत नसल्याने एकटी असल्यास त्याला जे पाहायला आवडते ते सिरीयल किंवा सिनेमा पाहत बसते . 4)डान्स करणे .मुलींना जास्त डान्स करायला खूप आवडते परंतु ती सर्वा...