राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक भरती प्रक्रिया 2021. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - ब्लॉक कम्युनिटी मोबीलायझर( ब्लॉक) पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी व इंग्रजी टायपिंग . वेतनमान - 18000/- 2) पदाचे नाव - ब्लॉक कम्युनिटी मोबीलायझर (जिल्हा ) पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - वाणिज्य पदवी ,मराठी व इंग्रजी टायपिंग . वेतनमान - 18000/- 3) पदाचे नाव - आशा प्रोग्रामर पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी व इंग्रजी टायपिंग . वेतनमान - 7500/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 07/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा