कृषी उत्त्पन्न बाजार समिती ,चंद्रपूर भरती 2021. कृषी उत्त्पन्न बाजार समिती ,चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) पदाचे नाव - परीक्षक (Assayers) पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - पदवीधर व MSCIT 2) पदाचे नाव - सॅम्पलर (Sampler) पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - पदवीधर व MSCIT 3) पदाचे नाव - आय टी एक्स्पर्ट /तज्ञ (IT EXPERT) पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - पदवीधर ,MSCIT 4) पदाचे नाव - मल्टी टास्किंग ऑपरेटर पद संख्या - 04 शैक्षणिक पात्रता - पदवीधर ,MSCIT अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 16/10/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा