Skip to main content

Posts

Showing posts with the label 12 वि पास

वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी येथे शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया .

 वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी येथे शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया .     वन वैभव शिक्षण मंडळ ,अहेरी जिल्हा गडचिरोली येथे शिक्षक व शिक्षेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) माध्यमिक शिक्षक - पदांची संख्या =05    शैक्षणिक पात्रता =बि .एड व संबंधित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2)निदेशक - पदांची संख्या =01   शैक्षणिक पात्रता =B.sc agree. 3)कनिष्ठ लिपिक -पदांची संख्या =02 कोणतेही पदवी मराठी 30 व इंग्रजी 30&40 टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक - पदांची संख्या =02 शैक्षणिक पात्रता =12 वि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिपाई -पदांची संख्या =03 शैक्षणिक पात्रता =9 वि पास असणे आवश्यक आहे. हे सर्व पदे 100% अनुदानावरील पदे आहेत .निवड प्रक्रिया मुलाखत घेऊन घेण्यात येणार असून दि.19 एप्रिल 2021 रोजी वेळेत उपस्थित राहणे . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.

 जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.  जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1)विशेषतज्ञ - पदांची संख्या = 03   शैक्षणिक पात्रता = M.D मेडिसीन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =75000/- 2)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 18   शैक्षणिक पात्रता =  M.B.B.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =60000/- 3)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 30   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =28000/- 4)स्टाफ नर्स - पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  B. SC ,DMLT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =20000/- 5)एएनएम- पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  एएनएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =17000/-. 6)प्रयोगशाळा तंत्रज्ञ- पदांची संख्या = 3   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण ...

सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .

 सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .    सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)X- technician - NUMBER OF POST =09   Lower age =19 upper age =33   Pay scale= 29200/- +D.A+HRA 2)lab technician - NUMBER OF POST =09   Lower age =18 Upper age =33   Pay scale =35400/- +D.A +HRA 3) pharmacist - NUMBER OF POST = 04   Lower age = 20 Upper age =35    Pay scale = 29200/-D.A+HRA  4) staff nurse = number of Post =30   Lower age = 30 upper age =40   Pay scale =44900+D.A+HRA सदर पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावी .ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/03/2021 आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती

 लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती   लातूर जिल्हा परिषदेत ( zp) प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत तालुका पातळीवर डेटा एन्ट्री 3 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया याबविण्यात येत आहे.   पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर)  मिळणारे मानधन - 15900 /-मासिक मानधन दिले जाईल. शैक्षणिक पात्रता -   उमेदवार 12वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार मराठी 30 टंकलेखन व इंग्रजी ४० टंकलेखन ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच MSCIT किंवा ccc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कशी असेल .   10 गुणांची टक्केवारी व 12 वि गुणांची टक्केवारी नुसार मिरीट लावण्यात येईल .पदवीधर असल्यास 10 गुण बोनस स्वरूपात अधिक गुण देण्यात येईल.   अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावे. जाहिराती पाहा