भामरागड आदिवासी विकास प्रकल्प भरती 2021. भामरागड आदिवासी विकास प्रकल्प मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - M.SC B.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार 2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक पद संख्या - 25 शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC ,B.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार 3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक पद संख्या - 04 शैक्षणिक पात्रता - B.A ,BED वेतनमान - शासकीय नियमानुसार 4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक पद संख्या - 26 शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार 5) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पद संख्या - 04 शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED वेतनमान - शासकीय न...