जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2021. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - आरोग्य पर्वेक्षक - 01,औषध निर्माता -06,प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 01,आरोग्य सेवक(पुरुष) -21,आरोग्य सेवक (महिला ) - 41. अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21सप्टेंबर 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा