Skip to main content

Posts

Showing posts with the label लातूर

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती 2021.

 जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती 2021.      जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक पद संख्या - तूर्तास पद संख्या उपलब्ध नाही . शैक्षणिक पात्रता -  1) पदवी 2)मराठी 30& इंग्रजी 40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण . 3)MSCIT वेतनमान - 15000/- प्रतिमहा अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.     जिल्हा परिषद लातूर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)औषध निर्माता  2) आरोग्य सेवक 3)आरोग्य सेविका 4)आरोग्य पर्यवेक्षक अर्ज करण्याची शेवटची दिनांक -21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा