Skip to main content

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती 2021.

 जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती 2021.

     जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक


पद संख्या - तूर्तास पद संख्या उपलब्ध नाही .


शैक्षणिक पात्रता - 
1) पदवी
2)मराठी 30& इंग्रजी 40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण .
3)MSCIT


वेतनमान - 15000/- प्रतिमहा


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments