Skip to main content

Posts

Showing posts with the label इतर

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया 2021.

 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया 2021.   राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती ,गोवा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) वैद्यकीय अधिकारी TB - 01 2) T. B / HIV समन्वयक - 01 3) T. B व्हिजिटर - 01 4) जिल्हा कार्यक्रम समन्वयक - 02 5) वरिष्ठ प्रयोगशाळा सुपरवायझर - 01 6) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01 7) भांडरपाल /फार्मासिस्ट - 01 8) वाहनचालक - 01 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 31/10/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

नेहरू विज्ञान सेंटर ,भरती प्रक्रिया 2021.

 नेहरू विज्ञान सेंटर ,भरती प्रक्रिया 2021.    नेहरू विज्ञान सेंटर मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - प्रदर्शन सहाय्यक /प्रात्यक्षिक सहाय्यक पद संख्या -02 शैक्षणिक पात्रता -  व्हिजिवल आर्ट मध्ये बॅचलर पदवी / फाईन आर्ट /कमर्शियल आर्ट . वेतनश्रेणी - 29200- 92300/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,भरती 2021.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,भरती 2021.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) प्रकल्प सहाय्यक - 04    वेतनमान - 15000-30000/- 2) वरीष्ठ प्रकल्प सहाय्यक - 01  वेतनमान - 35000-45000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 18/09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा