नेहरू विज्ञान सेंटर ,भरती प्रक्रिया 2021.
नेहरू विज्ञान सेंटर मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - प्रदर्शन सहाय्यक /प्रात्यक्षिक सहाय्यक
पद संख्या -02
शैक्षणिक पात्रता - व्हिजिवल आर्ट मध्ये बॅचलर पदवी / फाईन आर्ट /कमर्शियल आर्ट .
वेतनश्रेणी - 29200- 92300/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment