Skip to main content

Posts

Showing posts with the label जालना

जालना जिल्हा रुग्णालय , समन्वयक पदासाठी भरती .

 जालना जिल्हा रुग्णालय , समन्वयक पदासाठी भरती .     जालना जिल्हा रुग्णालय येथे  , समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे  . पदाचे नाव - समन्वयक पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - 12 वि व मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक  वेतन /मानधन - 6000/-प्रतिमहा . अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 29/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा