Skip to main content

Posts

Showing posts with the label संप

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.    मागील 1 महिन्यापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालूच आहे .संप मागे घेण्यासाठी बस महामंडळ कर्मचारी तयार नाहीत .बस महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावी ही एक मुख्य मागणी आहे .परंतु हे सहज करणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्रीने सांगिलते आहे ,तरीही कर्मचारी कोणत्याही अटीवर संप मागे घेण्याचा विचार करत नाहीत .   यावर राज्य शासन तोडगा काढत बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार मध्ये वाढ करू परंतु राज्य शासनात विलीनीकरण आता शक्य नसल्याबाबत माहिती दिली आहे .परंतु पगारामध्ये वाढ ही राज्य शासकीय कर्मचारी प्रमाने वाढ झाल्यास बस महामंडळ कर्मचारी राजी होतील ,पण पगारामधील केवळ एक वेतनवाढ लागू करण्याची माहिती राज्य शासनाकडून दिली आहे . या अटीवर सुध्दा बस महामंडळ कर्मचारी संप मागे घेणार नाही असे संप कर्मचारीने सांगितले कारण त्यांना मिळणारा पगार व राज्य शासनाचे ड्रायव्हर यांना मिळणारा पगार यामध्ये खूप मोठा फरक आहे . शिवाय बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी त्याचबरोबर वार्षिक वेतन वाढ खूप कमी असल्याने ह्या वेतनश्रेणी राज्य शास...