नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर ,ठाणे जिल्हा भरती प्रक्रिया 2021. नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर ,ठाणे जिल्हा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - MBBS वेतनमान - 30,000/- 2) पदाचे नाव - स्टाफ नर्स पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - 12 वि व GNM वेतनमान - 20,000/- 3) पदाचे नाव - आरोग्य सेविका पद संख्या - 11 शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ANM वेतनमान - 18,000/- 4) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - B.sc DMLT वेतनमान - 17,000/- 5) पदाचे नाव - फार्मासिस्ट पद संख्या - 02 शैक्षणिक पात्रता - D.pharma ...