Skip to main content
नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर ,ठाणे जिल्हा भरती प्रक्रिया 2021.
नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर ,ठाणे जिल्हा भरती प्रक्रिया 2021.
नगरपरिषद अंबरनाथ व बदलापूर ,ठाणे जिल्हा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतनमान - 30,000/-
2) पदाचे नाव - स्टाफ नर्स
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 12 वि व GNM
वेतनमान - 20,000/-
3) पदाचे नाव - आरोग्य सेविका
पद संख्या - 11
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ANM
वेतनमान - 18,000/-
4) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.sc DMLT
वेतनमान - 17,000/-
5) पदाचे नाव - फार्मासिस्ट
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - D.pharma
वेतनमान - 17,000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 23/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment