जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी तालुका व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया.
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी तालुका व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे तालुका व्यवस्थापक पदासाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव = तालुका व्यवस्थापक पदाची संख्या =03 शैक्षणिक पात्रता= 1)कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 2)MBA /MPM/MSW उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 3)MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4)टायपिंग परीक्षा इंग्रजी 40 & मराठी 30 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन =18000/-प्रतिमहा व अधिक प्रवास भत्ता दिला जाईल. अर्ज सादर करण्याचा पत्ता = मा. जिल्हाधिकारी ,जिल्हास्तरीय वनहक्क समिती,चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर 442401 अर्ज करण्याची शेवट दिनांक = 15 एप्रिल 2021 . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा CLICK HERE