जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1) वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 5
शैक्षणिक पात्रता =MBBS/BDS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =MBBS -60000/- BDS -28000/-
2)स्टाफ नर्स -पदांची संख्या =18
शैक्षणिक पात्रता - GNM WITH B.SC नर्सिंग/ ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन /मानधन =GNM =20000/- ,ANM =18000/-
3)LAB Technician - पदांची संख्या =04
शैक्षणिक पात्रता = b. sc DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन/मानधन =17000/-
4) pharmacists - पदांची संख्या =05
शैक्षणिक पात्रता =D.pharm,B.pharm उत्तीर्ण असणे आवश्यक.
वेतन /मानधन =17000/-
5)डाटा एन्ट्री ऑपरेटर - पदांची संख्या =05
शैक्षणिक पात्रता =कोणतीही पदवी ,मराठी 30 &इंग्रजी 40 टायपिंग ,MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सविस्तर अधिकृत जाहीरात पाहा CLICK HERE
Comments
Post a Comment