लाभक्षेत्र विकास प्राधिकरण भरती प्रक्रिया 2021. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - शाखा अभियंता पद संख्या - 09 पात्रता - क. अ/शा. अ./स.अ श्रे .2 किंवा समकक्ष पदांचा 3 वर्ष कामाचा अनुभव . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा