Skip to main content

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण भरती प्रक्रिया 2021.

 लाभक्षेत्र विकास प्राधिकरण भरती प्रक्रिया 2021.

   लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - शाखा अभियंता 
    पद संख्या - 09
    पात्रता - क. अ/शा. अ./स.अ श्रे .2 किंवा समकक्ष पदांचा 3 वर्ष कामाचा अनुभव .
   
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments