कॉसमॉस सहकारी बँक भरती 2021. कॉसमॉस सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ट्रेनी अधिकारी शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी मध्ये वाणिज्य शाखेतील पदवी ,ICWA/CA. नौकरीचे ठिकाण - कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,कराड अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा