Skip to main content

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण ,कोल्हापूर भरती 2021.

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण ,कोल्हापूर भरती 2021.


     महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण ,कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - वीजतंत्री
     एकूण पद संख्या - 34
     शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित क्षेत्रात ITI डिप्लोमा उत्तीर्ण .


टीप - केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील .


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21/11/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments