सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 539 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021. सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 539 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) इलेक्ट्रिशियन - 190 2) फिटर - 150 3) मेकॅनिक - 50 4) कोपा - 20 5) मशिनिस्ट - 10 6) टर्नर - 10 7) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 10 8) प्लंबर - 07 9) छायाचित्रकार - 03 10) फुलवाला - 05 11) बुक बाईंडर - 02 12) सुतार - 02 13) दन्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 02 14) अन्न उत्पादक - 01 15) वृद्ध व्यक्ती काळजी घेणारा - 02 16) पेंटर - 02 17) ऑफिस सहाय्यक - 02 18) कारभारी - 06 19) टेलर - 02 20) अपहोलस्टर - 01 21) सचिवीय सहाय्यक - 05 22) सरदार - 10 23) अकाऊंटंट - 10 एकूण पद संख्या - 539 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 05 /12/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा