Skip to main content
भारत सरकार नावेल डाकयार्ड मध्ये 275 जागेसाठी भरती 2021.
भारत सरकार नावेल डाकयार्ड मध्ये 275 जागेसाठी भरती 2021.
भारत सरकार नावेल डाकयार्ड मध्ये 275 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या - - 2) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 36
- 4) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 15
- 7) रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक - 19
एकूण पद संख्या - 275
शैक्षणिक पात्रता - दहावी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात आयटीआय कोर्स / डिप्लोमा 65 गुणांसह उत्तीर्ण.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 25 डिसेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment