Skip to main content

Posts

Showing posts with the label रायगड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.    डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ,रायगड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - ICT इंजिनिअर     पद संख्या - 01/02     शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH/B.CA/B.CS    वेतनमान -  24000/12000/- 2) पदाचे नाव - लिपिक /लेखापाल      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण,MSCIT,टॅलि व वाणिज्य पदवी धारकास प्राधान्य .    वेतनमान -  12000/- 3) पदाचे नाव - शिपाई      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 10 वि    वेतनमान -  340 रुपये प्रतिदिन . मुलाखतीचा दिनांक - 01/12/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

इंडसइंड बँकेत 150 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 इंडसइंड बँकेत 150 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.    इंडसइंड बँकेत कर्ज अधिकारी पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - कर्ज अधिकारी  पद संख्या - 150 शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी / 12 वि व विक्री अधिकारी पदाचा 1 वर्षाचा अनुभव. नौकरीचे ठिकाण - ठाणे ,पालघर, रायगड, मुंबई. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा