Skip to main content
इंडसइंड बँकेत 150 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
इंडसइंड बँकेत 150 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.
इंडसइंड बँकेत कर्ज अधिकारी पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - कर्ज अधिकारी
पद संख्या - 150
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी / 12 वि व विक्री अधिकारी पदाचा 1 वर्षाचा अनुभव.
नौकरीचे ठिकाण - ठाणे ,पालघर, रायगड, मुंबई.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/11/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment