महात्मा फुले ऊर्जा निर्मिती ,व तंत्रज्ञान भरती 2021. महात्मा फुले पुनर्निर्मिती ऊर्जा निर्मिती ,व तंत्रज्ञान मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) पदाचे नाव - कार्यकारी संचालक पद संख्या - 01 2) पदाचे नाव - कार्यकारी संचालक ट्रान्समिशन पद संख्या - 01 3) पदाचे नाव - डेप्युटी मॅनेजर पद संख्या - 01 नौकरीचे ठिकाण - मुंबई अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा