Skip to main content
बाल विकास प्रकल्प अधिकारी ,अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया 2021.
बाल विकास प्रकल्प अधिकारी ,अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया 2021.
बाल विकास प्रकल्प अधिकारी वडाळा शिवडी व मुंबई प्रकल्पासाठी अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता व इतर अटी - किमान 7 वि उत्तीर्ण .
मानधन - 4325/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 08/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment