Skip to main content

Posts

Showing posts with the label गोंदिया

जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2021.

 जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2021.    जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथे सफाईगार व पहारेकरी पदासाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - सफाईगार  पद संख्या -05 शैक्षणिक पात्रता - लिहिता वाचता यावे . वेतनश्रेणी - 15000- 47600/- पदाचे नाव - पहारेकरी पद संख्या -03 शैक्षणिक पात्रता - 7 वि मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण आवश्यक . वेतनश्रेणी - 15000- 47600/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 13/08/2021 अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी . जाहिरात पाहा