Skip to main content

Posts

Showing posts with the label कार बातमी

चीनने सादर केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार.

  चीनने सादर केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार.     चिनी प्रसिद्ध कार निर्माता वुलिंग यांनी जगामधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली आहे .ही कार इलेक्ट्रिक असल्याने या कारची मागणी सर्वात जास्त असणार असून भारतामध्ये या कारची लोकप्रियता मोठी वाढणार आहे .कारण भारतामध्ये इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने या कारची किंमत वाढणार आहे .पेट्रोल, डिझेल ला पर्याय म्हणून भारतीय लोक या कारला जास्त पसंदी देतील . या कारची प्रमुख वैशिष्ट्ये . कारचा आकार लहान . ही कार मारुती अल्टो पेक्षा आकाराने लहान आहे . या कारची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या कारमध्ये दोनच सीट आहेत . या कारचे नाव -  " वुलिंग नॅनो " असे आहे . या कारची मोटर 33 BHP पॉवर आहे . या कारची कमाल वेग प्रतितास 100 km आहे . या कारची बॅटरी 28 kwh ip67 आहे . कारची लांबी - 2497 mm कारची रुंदी - 1526 mm कारची उंची - 1616 mm या कारची किंमत -      ही कार अत्यंत स्वस्त असल्याने भारतीय मध्यम वर्गीय लोकांना परवडणारी कार आहे .या कारची किंमत 2.5 लाखापेक्षा जास्त असणार नाही असे चिनी कार उत्पादक मालकाने सांगितले आहे . ...