Skip to main content

Posts

Showing posts with the label यवतमाळ

जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ भरती 2021.

 जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ भरती 2021.    जिल्हा सेतू कार्यालय ,यवतमाळ येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - पोलीस सुलभता अधिकारी      पद संख्या - 01      मानधन - 15000/- 2)पदाचे नाव - पॅरा वैद्यकीय अधिकारी      पद संख्या -  01      मानधन - 18000/- 3)पदाचे नाव - सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड      पद संख्या - 03      मानधन - 10000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 22/10/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू भरती 2021.

 यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू भरती 2021.    यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - सुरक्षा रक्षक  शैक्षणिक पात्रता -  1)भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त असावा . 2) स्वतः ची गण असावी . वेतन /मानधन - 10000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 10/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा