Skip to main content

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू भरती 2021.

 यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू भरती 2021.

  यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सेतू मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - सुरक्षा रक्षक 


शैक्षणिक पात्रता - 
1)भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त असावा .
2) स्वतः ची गण असावी .


वेतन /मानधन - 10000/-


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 10/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments