Skip to main content

Posts

Showing posts with the label औरंगाबाद

औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

  औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.    औरंगाबाद स्मार्ट शहर महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) वाहतूक निरीक्षक - 01 2)डेपो लिपिक - 01 3) सहाय्यक वाहतूक नियंत्रक - 14 4) सुरक्षा रक्षक - 04 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.    डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - शिक्षक  शैक्षणिक पात्रता - 55 % गुणासह पदवी /( SC /ST साठी 50 % ) , NET /SET ,P.HD पद संख्या - 135 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/10/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) भरती 2021.

जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP)  भरती 2021.     जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य सेवक महिला ,आरोग्य सेवक पुरुष ,हंगामी पुरुष आरोग्य सेवक . अर्ज करण्याची शेवट दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जा हिरात पाहा

सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद भरती 2021.

 सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद भरती 2021.     सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा2 तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - कम्युनिटी केअर समन्वयक शैक्षणिक पात्रता - 12 वि ,इंग्रजी व स्थानिक भाषेचे ज्ञान. मासिक मानधन - 6000/ प्रतिमाह अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/08 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा