Skip to main content

डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.

   डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - शिक्षक 


शैक्षणिक पात्रता - 55 % गुणासह पदवी /( SC /ST साठी 50 % ) , NET /SET ,P.HD


पद संख्या - 135


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/10/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments