Skip to main content

Posts

Showing posts with the label सांगली

कॉसमॉस सहकारी बँक भरती 2021.

 कॉसमॉस सहकारी बँक भरती 2021.    कॉसमॉस सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ट्रेनी अधिकारी  शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी मध्ये वाणिज्य शाखेतील पदवी ,ICWA/CA. नौकरीचे ठिकाण - कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,कराड अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली भरती प्रक्रिया 2021.

 कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली भरती प्रक्रिया 2021.     कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली येथे तपासणी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - तपासणी अधिकारी ( breeding checker) पद संख्या - 25 शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण . वेतनमान - 11250/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14/10/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सांगली ,भरती 2021.

 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सांगली ,भरती 2021.   राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सांगली ,येथे सपोर्ट स्टाफ पदासाठी निविदा मागविण्यात येत असून पात्रता धारक कर्मचारी पुरवण्यात बाबत निविदा खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1)स्वच्छता साफसफाई सपोर्ट स्टाफ - 02 2) मदतनीस सपोर्ट स्टाफ - 01 3)  लॉन्ड्री,धुलाई सपोर्ट स्टाफ - 01 4)सुरक्षा रक्षक सपोर्ट स्टाफ - 01 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 23/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा . जाहिरात पाहा