Skip to main content
कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली भरती प्रक्रिया 2021.
कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली भरती प्रक्रिया 2021.
कुपवाडी शहर महानगरपालिका ,सांगली येथे तपासणी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - तपासणी अधिकारी ( breeding checker)
पद संख्या - 25
शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण .
वेतनमान - 11250/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14/10/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment