Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे जिल्हा

पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .

  पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .   पॉर्न विडिओ पाहणे आता तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे .यामुळे भारतामध्ये तरुण पिढी मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याने भारत सरकारने यावर बंदी घातली होती परंतु यावर अनेकांनी विरोध दर्शविला त्यामुळे पॉर्न व्हिडिओ वरील बंदी परत उठवण्यात आली.     महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पॉर्न व्हिडीओ पाहिले जाते .तर नागपूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो .ही दोन्ही जिल्हे आकाराने व विकासाच्या दृष्टीने प्रगत आहेत  .परंतु याच जिल्ह्यातील तरुण पिढी पॉर्न व्हिडीओ पाहण्यात सुद्धा अग्रेसर आहेत .   पॉर्न व्हिडीओ वरील कायमची बंदी केल्यास बलात्कारचे प्रकार वाढतील असे अनेकांचे म्हणणे होते .परंतु पॉर्न व्हिडिओ मुळे याचा लहान मूल सुध्दा हे पाहू लागले आहे .यामुळे लहान मुलांची काम वासना लहान वयातच जागृत होत असल्याने मुलांचा विकास होत नाही .    याचा शिकार मुली सुध्दा होत आहेत .मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहेत .व लग्नानंतर संतान होण्यास अडचणी निर्माण होत ...

बुधवार पेठ ,आशियातील दुसरे सर्वात मोठे रेड लाईट एरिया .

  बुधवार पेठ ,आशियातील  दुसरे सर्वात मोठे रेड लाईट एरिया .     बुधवार पेठ ,आशिया खंडातील सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहे .हे अनेकांना माहीत नाही .बुधवार पेठ हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असून बुधवार पेठ या बाजारपेठेची स्थापना पेशवांच्या काळात झालेली आहे .बुधवार पेठे मध्ये इलेक्ट्रॉनिक दुकाने त्याचबरोबर दगडूशेठ गणपती देवस्थान असल्याने जास्त महत्वाचे आहे .परंतु बुधवार पेठ हे ठिकाण रेड लाईट एरिया म्हणून जास्त प्रसिद्ध आहे .या रेड लाईट एरियाला अधिकृत रित्या परवानगी जरी नसली तरी या ठिकाणीं कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही .कारण हे रेड लाईट एरिया खूप दशकापासून चालत आलेला आहे . बुधवार पेठे येथे रेड लाईट एरियाची सुरुवात -     इंग्रजांनी आपल्या अधिकारी व सैन्य वर्गांचे लैंगिक सुख प्राप्तीसाठी इंग्रजांनी या रेड लाईट एरियाची सुरुवात केली .तेव्हापासून ते आजतागायत हे सुरूच आहे .हे बंद करण्याचे धाडस कुणामध्येच नाही .यामुळे जगाच्या पातळीवर याची निंदा सुध्दा केली जाते ,कारण या ठिकाणी वैश्या व्यवसाय करण्याऱ्या महिला /मुली यांच्यामध्ये आरोग्याच्या कोण...