Skip to main content
बुधवार पेठ ,आशियातील दुसरे सर्वात मोठे रेड लाईट एरिया .
बुधवार पेठ ,आशियातील दुसरे सर्वात मोठे रेड लाईट एरिया .
बुधवार पेठ ,आशिया खंडातील सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहे .हे अनेकांना माहीत नाही .बुधवार पेठ हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असून बुधवार पेठ या बाजारपेठेची स्थापना पेशवांच्या काळात झालेली आहे .बुधवार पेठे मध्ये इलेक्ट्रॉनिक दुकाने त्याचबरोबर दगडूशेठ गणपती देवस्थान असल्याने जास्त महत्वाचे आहे .परंतु बुधवार पेठ हे ठिकाण रेड लाईट एरिया म्हणून जास्त प्रसिद्ध आहे .या रेड लाईट एरियाला अधिकृत रित्या परवानगी जरी नसली तरी या ठिकाणीं कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही .कारण हे रेड लाईट एरिया खूप दशकापासून चालत आलेला आहे .
बुधवार पेठे येथे रेड लाईट एरियाची सुरुवात -
इंग्रजांनी आपल्या अधिकारी व सैन्य वर्गांचे लैंगिक सुख प्राप्तीसाठी इंग्रजांनी या रेड लाईट एरियाची सुरुवात केली .तेव्हापासून ते आजतागायत हे सुरूच आहे .हे बंद करण्याचे धाडस कुणामध्येच नाही .यामुळे जगाच्या पातळीवर याची निंदा सुध्दा केली जाते ,कारण या ठिकाणी वैश्या व्यवसाय करण्याऱ्या महिला /मुली यांच्यामध्ये आरोग्याच्या कोणत्याही प्रकारच्या काळजी घेतली जात नाही त्याचबरोबर या ठिकाणी अनेक देशांमधील महिला तसेच मुली वैश्या व्यवसाय करण्यासाठी येतात.
या ठिकाणी प्रामुख्याने नेपाळी महिला वैश्या व्यवसाय करण्यासाठी येतात.त्याचबरोबर रशियन मुली सुध्या येथे आढळल्या आहेत .या रेड लाईट एरियाला अनेक जण भेट देतात .यामध्ये प्रामुख्याने तरुण पिढीचे जास्त आकर्षण असते .या ठिकाणी जवळपास 500 कुंटनखाना आहेत .म्हणजे लहान लहान खोल्यांचे असे 500 कुंतनखाने आहेत .प्रत्येक कुटणाखाण्याचे मालकीण प्रमुख असते .ती कुंटनखाण्याच्या बाहेरच बसते .तेथेच कस्टमरला आपले मोबाईल ठेवावे लागते .
या वैश्या व्यवसाय करण्याऱ्या मुली /महिला रस्त्यावरच थांबलेल्या असतात तेथूनच कस्टमरला अश्लील चाळे व अश्लील भाषांचा वापर करून आकर्षित करतात.त्यानंतर प्रत्येकाचा पहिलेच चार्ज ठरवला जातो .यामध्ये 250/ पासून 1000 रुपयांपर्यंत चार्ज आपल्या सुंदरतेनुसार आकाराला जातो .त्यामधील काही रक्कम वैश्या करणाऱ्या महिला /मुली तेथील कुंटनखाना मालकीनला देतात .
याठिकाणी संध्याकाळी जास्त गर्दी होते .बहुदा परप्रांतीय तसेच बाहेर गावचे कामगार वर्ग या ठिकाणी आपली लैंगिक सुख भागवण्यासाठी येतात .
अनेक जण आपले डोळे उजाळा करण्यासाठी तरुण व नवखे मूल येथे दुरून दृश्य सुख घेतात .ही एक चिंतेची बाब आहे .या ठिकाणी जरी इतर दुकाने त्याचबरोबर देवस्थाने पाहण्यासारखी असली तरी लोक आवर्जून पुण्यामध्ये आल्यास या ठिकाण भेट देण्याची आशा ठेवतात .
प्रामुख्याने हे जरी बेकायदेशीर असले तरी ,एका सर्वेक्षनात असेही सांगण्यात आले की,जर रेड लाईट एरिया नसल्यास बलात्काराच्या घटना वाढतील .परंतु अशा ठिकाणांमुळे लोकांमध्ये मोहाची भावना वाढते हे मात्र खरे आहे .
येथे सुमारे 10 हजार मुली /महिला वैश्या व्यवसाय करतात .यामुळे ही भरपूर मोठी संख्या आहे .यामुळेच ह्या रेड लाईट एरिया आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहे .
Comments
Post a Comment