महानगरपालिका अकोला भरती प्रक्रिया 2021. महानगरपालिका अकोला येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) शहर अभियंता - 01 2) कार्यकारी अभियंता - 02 3) उपअभियंता - 02 4) पर्यावरण संवर्धन अधिकारी - 01 5) मुख्य लेखाधिकारी - 01 6) लेखाधिकारी - 01 7) उपमुख्य लेखापरीक्षक - 01 8) मुख्य अग्निशमन अधिकारी - 01 9) उपायुक्त - 01 10) सहाय्यक आयुक्त - 01 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -11/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा