Skip to main content

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला ,भरती 2021.

 जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला ,भरती 2021.

    जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला ,येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - स्त्री सहाय्यकारी परिचारिका

पद संख्या - 20

शैक्षणिक पात्रता - 12 वि उत्तीर्ण 40% गुणासह उत्तीर्ण मागासवर्गीय उमेदवार 35 % गुणासह उत्तीर्ण असावा .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 20/10/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments