Skip to main content

Posts

Showing posts with the label केंद्रीय भरती

भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021. भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - इंजिनिअर     पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिग्री     वेतनमान - 71040/- 2) पदाचे नाव - सुपरवायझर      पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा     वेतनमान - 39670/- नौकरीचे ठिकाण - नागपूर  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/ 12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

हाफकीन जीव औषध विज्ञान तंत्रज्ञान भरती प्रक्रिया 2021.

  हाफकीन जीव औषध विज्ञान तंत्रज्ञान भरती प्रक्रिया 2021.     हाफकीन जीव औषध विज्ञान तंत्रज्ञान भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)पदाचे नाव - व्यवस्थापक     पद संख्या - 04    शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी .    वेतनमान - 15600- 39100/- 2)पदाचे नाव - प्लांट इंजिनिअर    पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअर    वेतनमान - 15600- 39100/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 19.12.2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार आरोग्य स्कीम भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार आरोग्य स्कीम भरती प्रक्रिया 2021.    भारत सरकार आरोग्य स्कीम मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी       पद संख्या - 11      शैक्षणिक पात्रता - MBBS /M.D 2) पदाचे नाव - फार्मासिस्ट        पद संख्या - 13      शैक्षणिक पात्रता - 12 वि सायन्स ,फार्मासिस्ट डिप्लोमा. नौकरीचे ठिकाण - मुंबई  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/12/2021   सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 539 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

  सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 539 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.    सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 539 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) इलेक्ट्रिशियन - 190 2) फिटर - 150 3) मेकॅनिक - 50 4) कोपा - 20 5) मशिनिस्ट - 10 6) टर्नर - 10 7) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 10 8) प्लंबर - 07 9) छायाचित्रकार - 03 10) फुलवाला - 05 11) बुक बाईंडर - 02 12) सुतार - 02 13) दन्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 02 14) अन्न उत्पादक - 01 15) वृद्ध व्यक्ती काळजी घेणारा - 02 16) पेंटर - 02 17) ऑफिस सहाय्यक - 02 18) कारभारी - 06 19) टेलर - 02 20) अपहोलस्टर - 01 21) सचिवीय सहाय्यक - 05 22) सरदार - 10 23) अकाऊंटंट - 10 एकूण पद संख्या - 539 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 05 /12/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भरती प्रक्रिया 2021.

  केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भरती प्रक्रिया 2021.    केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - केंद्रीय नागरी सेवा      एकूण पद संख्या - 712     शैक्षणिक पात्रता - पदवी      वेतनमान -  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 02/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया 2021.

 भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया 2021.     भारतीय दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता      शैक्षणिक पात्रता - सिव्हिल डिप्लोमा     पद संख्या - 81     वेतनमान - पे लेव्हल - 6 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 16/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय सैन्य अकॅडमी मध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

  भारतीय सैन्य अकॅडमी मध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.     भारतीय सैन्य अकॅडमी मध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) विशेष स्वयंपाकी -  2)स्वयंपाकी - 03 3)वाहनचालक - 10 4)बूट मेकर - 01 5) कनिष्ठ  लिपिक - 03 6) मसालची - 02 7) वेटर - 11 8) फातीगमन - 21 9) सफाईगार - 26 10) ग्राउंडसमन - 46 11) जीसी ऑर्डली - 33 12) चौकीदार - 04 13) ग्रूम - 07 14) बार्बर - 02 15) इक्विपमेंट - 01 16) सायकल रिपेअर - 03 17) MTS - 02 18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01 शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण व संबंधित पदाचे ज्ञान . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 03/01/2021. वेतनमान - 18000- 63200/- जाहिरात पाहा

नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.     नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड)     पद संख्या - 150     शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI     नौकरीचे ठिकाण - कारवार 2)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल एअर क्राफ्ट रिपेअर यार्ड)     पद संख्या - 23     शैक्षणिक पात्रता - 10 वि, ITI     नौकरीचे ठिकाण - गोवा  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 19/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

  बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.     बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) पदाचे नाव - वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर      पद संख्या - 326      शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव 2) पदाचे नाव - वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर      पद संख्या - 50      शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती प्रक्रिया 2021.

 सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये  भरती प्रक्रिया 2021.     सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक उपनिरीक्षक     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - ड्राफ्ट्समन सिव्हिल पदवी     वेतनमान - 29200- 92300/- 2) पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल सुतार      पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ITI.     वेतनमान - 25500- 81100/- 3) पदाचे नाव - कॉन्स्टेबल प्लंबर     पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI.     वेतनमान - 21700-69100 4) पदाचे नाव - कॉन्स्टेबल गटारी     पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI.     वेतनमान - 21700-69100 5) पदाचे नाव - कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर     पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI.     वेतनमान - 21700-69100 6) पदाचे...

भारत सरकार कोल इंडिया मध्ये चालक पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

  भारत सरकार कोल इंडिया मध्ये चालक पदासाठी भरती प्रक्रिया 2021.    भारत सरकार कोल इंडिया मध्ये चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - चालक  पद संख्या - 94 पात्रता -  1) 8 वि पास  2) जड वाहन चालक परवाना  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.   भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ट्रेड प्रशिक्षणार्थी  पद संख्या - 1785 शैक्षणिक पात्रता - 10 वि 50 % गुणासह उत्तीर्ण ,संबंधित ट्रेड मध्ये ITI /NCVT. वेतनमान - शासकीय नियमानुसार  आवेदन शुल्क - 100/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 14/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

शुल्क प्राधिकरण बंदरे ,मुंबई भरती प्रक्रिया 2021.

  शुल्क प्राधिकरण बंदरे ,मुंबई भरती प्रक्रिया 2021.     शुल्क प्राधिकरण बंदरे ,मुंबई येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक संचालक     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - पदवी     वेतनश्रेणी - 15600 - 39100/- 2) पदाचे नाव - सहाय्यक     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - पदवी     वेतनश्रेणी -  9300 - 34800/- 3) पदाचे नाव - लघुलेखक ग्रुप ड      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 10 वि ,इंग्रजी व हिंदी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट .     वेतनश्रेणी - 5200 - 20200/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 18/12/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा      

मध्य रेल्वे मध्ये 10 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 मध्य रेल्वे मध्ये 10 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.      मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या 10 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - PG शिक्षक      पद संख्या - 03      शैक्षणिक पात्रता - M.A/M.COM ,B.ed     वेतनमान - 27500/- 2) पदाचे नाव - प्रशिक्षित पदवीधर शिक्षक      पद संख्या - 05      शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC, B.ed ,CTET     वेतनमान - 26250/- 3) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक      पद संख्या - 02      शैक्षणिक पात्रता - 12 वी ,D.ed     वेतनमान - 21250/- थेट मुलाखत दिनांक - 25,26 व 27 नोव्हेंबर 2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

IREL इंडिया मध्ये भरती प्रक्रिया 2021.

 IREL इंडिया मध्ये भरती प्रक्रिया 2021.     IREL इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) कोपा - 02 2) प्लंबर - 01 3) कारपेंटर - 01 4) मशिनिस्ट - 01 5) मेकॅनिकल - 01 6) सिव्हिल - 01 शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंध क्षेत्रात ITI . वेतनमान - शासकीय नियमानुसार . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 20/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई भरती 2021.

 केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई भरती 2021.    केंद्रीय प्रजनन आरोग्य अनुसंधान मुंबई येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - कनिष्ठ संशोधन सहाय्यक      शैक्षणिक पात्रता - सामान्य विज्ञान मध्ये पदवी       वेतनमान - 31000/- 2) पदाचे नाव - प्रकल्प सहकारी      शैक्षणिक पात्रता - विज्ञान मध्ये पदवी /MVSC      वेतनमान - 31000/-   अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे भरती प्रक्रिया 2021.

  राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे भरती प्रक्रिया 2021.    राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत दिव व दमन येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) बालरोगतज्ज्ञ - 02 2) रेडिओलॉजिस्ट - 01 3) प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ - 02 4) आर्थोपेडिक - 02 5) वैद्यकीय अधिकारी - 01 6) पॅथॉलॉजिस्ट - 01 7) स्टाफ नर्स - 03 8) फिजिशियन - 01 9) मानसोपचार तज्ञ - 01 10) मायक्रोबायोलॉजिस्ट - 01 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 16/11/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.     भारत सरकार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर  एकूण पद संख्या - 177 शैक्षणिक पात्रता - 10 वि  किंवा समतुल्य. वेतनमान - शासकीय नियमानुसार . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 26/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ भरती प्रक्रिया 2021.     भारत सरकार कृषी विज्ञान निवड मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1) संचालक 2) उपसंचालक 3) प्रकल्प संचालक 4) संयुक्त संचालक एकूण पद संख्या - 90 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15 डिसेंबर 2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा भरती प्रक्रिया 2021.

  भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा भरती प्रक्रिया 2021.     भारत सरकार माजी सैनिक आरोग्य मंत्रालय ,गोवा येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतनमान - 75000/- 2) पदाचे नाव - वाहनचालक     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 8 वि,वाहन चालक परवाना.     वेतनमान - 19700/- 3) पदाचे नाव - महिला परिचर     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - साक्षर     वेतनमान - 16800/- 4) पदाचे नाव - सफाईवाला     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - साक्षर     वेतनमान - 16800/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/12 /2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहिरात पाहा