Skip to main content

भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.


  भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - ट्रेड प्रशिक्षणार्थी 


पद संख्या - 1785


शैक्षणिक पात्रता - 10 वि 50 % गुणासह उत्तीर्ण ,संबंधित ट्रेड मध्ये ITI /NCVT.
वेतनमान - शासकीय नियमानुसार 


आवेदन शुल्क - 100/-


अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 14/12/2021.


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments