Skip to main content

Posts

Showing posts with the label china

चीनमध्ये मिळते भाड्याने गर्लफ्रेंड .

  चीनमध्ये मिळते भाड्याने गर्लफ्रेंड .     चीन एक असा देश आहे ज्या देशामध्ये काहीही होऊ शकते येथिल लोक निरनिराळ्या प्रकारचे जीव खातात .चिनी लोक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात .अशाप्रकारे चीन मध्ये भाड्याने गर्ल फ्रेंड मिळते .    चिनी लोक असे समजतात की ,मूल मुली एकत्र राहिल्यास त्यांचा विकास चांगला होतो .त्यांच्यामधील भावना एकमेकांना शेअर केल्याने मन हलके होते .यामुळे येथील आई वडील सुध्दा आपल्या मुलांना गर्ल फ्रेंड करण्याचा सल्ला देतात .परन्तु या देशामध्ये गर्ल फ्रेड सहजासहजी मिळत नाही यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते .    गर्लफ्रेंड भाडे तत्वावर मिळवण्यासाठी चीन मध्ये खूप apps आहेत या apps च्या माध्यमातून मूल गर्लफ्रेंड शोधतात .मुलींच्या सुंदरतेनुसार त्यांची किंमत मुलांना मोजावी लागते .चिनी लोक सर्व सारखेच दिसतात परंतु चीन मध्ये जास्त उंचीचे व सडपातळ मुली जास्त सुंदर मानल्या जातात .    एक दिवस ते एक वर्षाच्या भाड्याने गर्लफ्रेंड घेऊ शकता .यामध्ये मुलींना त्याच्या इच्छा शिवाय स्पर्श करणे गुन्हा राहील परंतु ती मुलगी गर्लफ्रेंड प्रमाने सह...