आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली भरती 2021. आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक पद संख्या - 06 शैक्षणिक पात्रता - MSC/MA ,B.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार. 2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक पद संख्या - 27 शैक्षणिक पात्रता - B.A /B.SC, B.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार. 3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक पद संख्या - 03 शैक्षणिक पात्रता - B.A ,B.ED वेतनमान - शासकीय नियमानुसार. 4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक पद संख्या - 28 शैक्षणिक पात्रता - HSC ,D. ED वेतनमान - शासकीय नियमानुसार. 5) पदाचे नाव - पुरुष अधिक्षक पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - B.S.W ...