बाल विकास योजना ,अंगणवाडी सेविका/मदतनीस भरती 2021. बाल विकास योजना ,अहमदनगर जिल्हा येथे अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - मिनी सेविका पद संख्या - 14 शैक्षणिक पात्रता - 10 वि 2) पदाचे नाव - मदतनीस पद संख्या - 03 शैक्षणिक पात्रता - 7 वि अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/12/2021. टीप - ज्या गावात पद रिक्त आहे त्या गावातील उमेदवार असणे आवश्यक आहे . सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा