Skip to main content

बाल विकास विभाग मध्ये ,अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

 बाल विकास विभाग मध्ये ,अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

   बाल विकास विभाग मध्ये ,अंगणवाडी सेविका /मिनी अंगणवाडी  सेविका पदासाठी अहमदनगर येथे ,भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1)पदाचे नाव - अंगणवाडी सेविका 
   पद संख्या - 01
   शैक्षणिक पात्रता - 10 वि

2)पदाचे नाव - अंगणवाडी सेविका 
    पद संख्या - 19
    शैक्षणिक पात्रता - 10 वि

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/10/2021.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .


Comments