भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021. भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - इंजिनिअर पद संख्या - 08 शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिग्री वेतनमान - 71040/- 2) पदाचे नाव - सुपरवायझर पद संख्या - 08 शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा वेतनमान - 39670/- नौकरीचे ठिकाण - नागपूर अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/ 12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा