Skip to main content
NHM नांदेड जिल्हा येथे भरती प्रक्रिया .
NHM नांदेड जिल्हा येथे भरती प्रक्रिया .
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नांदेड येथे विवध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -MBBS
वेतनमान - 60000/-
2) पदाचे नाव - आयुष वैद्यकीय अधिकारी
पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता - BUMS
वेतनमान - 28000/-
3) पदाचे नाव - दन्त आरोग्यक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 12 वि विज्ञान ,दन्त आरोग्यक कोर्स
वेतनमान - 15000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment