Skip to main content

Posts

Showing posts with the label डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BAMU) भरती प्रक्रिया 2021.    डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ,रायगड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - ICT इंजिनिअर     पद संख्या - 01/02     शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH/B.CA/B.CS    वेतनमान -  24000/12000/- 2) पदाचे नाव - लिपिक /लेखापाल      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - पदवी ,मराठी इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण,MSCIT,टॅलि व वाणिज्य पदवी धारकास प्राधान्य .    वेतनमान -  12000/- 3) पदाचे नाव - शिपाई      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 10 वि    वेतनमान -  340 रुपये प्रतिदिन . मुलाखतीचा दिनांक - 01/12/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 5    शैक्षणिक पात्रता =MBBS/BDS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   वेतन /मानधन =MBBS -60000/- BDS -28000/- 2)स्टाफ नर्स -पदांची संख्या =18   शैक्षणिक पात्रता - GNM WITH B.SC नर्सिंग/ ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वेतन /मानधन =GNM  =20000/- ,ANM =18000/- 3)LAB Technician - पदांची संख्या =04   शैक्षणिक पात्रता = b. sc DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वेतन/मानधन =17000/- 4) pharmacists - पदांची संख्या =05   शैक्षणिक पात्रता =D.pharm,B.pharm  उत्तीर्ण असणे आवश्यक. वेतन /मानधन =17000/- 5)डाटा एन्ट्री ऑपरेटर - पदांची संख्या =05   शैक्षणिक पात्रता =कोणतीही पदवी ,मराठी 30 &इंग्रजी 40 टायपिंग ,MSCIT उत्तीर्ण असणे आवश...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती  कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र शैक्षणिक पात्रता धारक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात येणार आहे. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)फिजिशियन - पदांची संख्या = 05   शैक्षणिक पात्रता =M.D MEDICINE  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 75000 /- प्रतिमहा . 2)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 23   शैक्षणिक पात्रता =MBBS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 60,000 /- प्रतिमहा . 3)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 133   शैक्षणिक पात्रता =BHMS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 30,000/- प्रतिमहा . 4)स्टाफ नर्स- पदांची संख्या = 129   शैक्षणिक पात्रता =GNM/B.SC नर्सिंग  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 20,000/- प्रतिमहा . 5)LAB TECHNICIAN - पदांची संख्या = 133   शैक्षणिक...

राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

 राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.           राष्ट्रीय आदिवासी आरोग्य डिपार्टमेंट, स्वास्थ मंत्रालय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) शास्त्रज्ञ - पदांची संख्या = 01   शैक्षणिक पात्रता =MSc, Ph.D    मासिक मानधन =50000/-. 2)प्रकल्प संशोधन सहाय्यक -पदांची संख्या =03    शैक्षणिक पात्रता =विज्ञान शाखेतील संबंधित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =31000/- 3)LAB. TECHNICIAN -पदांची संख्या =03  शैक्षणिक पात्रता = Lab technician कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =18000/- 4)डाटा एन्ट्री ऑपरेटर -पदांची संख्या =01   शैक्षणिक पात्रता =12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =18000/ 5)मल्टी टास्किंग स्टाफ -पदांची संख्या =03 शैक्षणिक पात्रता =12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =16000/- अर्ज हे ऑनलाइन पद्धतीन...

जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.

 जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.  जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1)विशेषतज्ञ - पदांची संख्या = 03   शैक्षणिक पात्रता = M.D मेडिसीन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =75000/- 2)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 18   शैक्षणिक पात्रता =  M.B.B.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =60000/- 3)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 30   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =28000/- 4)स्टाफ नर्स - पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  B. SC ,DMLT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =20000/- 5)एएनएम- पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  एएनएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =17000/-. 6)प्रयोगशाळा तंत्रज्ञ- पदांची संख्या = 3   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण ...

लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती

 लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती   लातूर जिल्हा परिषदेत ( zp) प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत तालुका पातळीवर डेटा एन्ट्री 3 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया याबविण्यात येत आहे.   पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर)  मिळणारे मानधन - 15900 /-मासिक मानधन दिले जाईल. शैक्षणिक पात्रता -   उमेदवार 12वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार मराठी 30 टंकलेखन व इंग्रजी ४० टंकलेखन ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच MSCIT किंवा ccc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कशी असेल .   10 गुणांची टक्केवारी व 12 वि गुणांची टक्केवारी नुसार मिरीट लावण्यात येईल .पदवीधर असल्यास 10 गुण बोनस स्वरूपात अधिक गुण देण्यात येईल.   अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावे. जाहिराती पाहा